श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

कॉ. अविनाश पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त

कोल्हापूरात लघुपट महोत्सव

रविवार दि. २ ऑक्टोबर, २०१६
वेळ : सायंकाळी 6 वाजता
स्थळ : करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर.

अधिक माहिती..

श्रमिक प्रतिष्ठान (कोल्हापूर), प्रगतिशील लेखक संघ आणि आयटक कामगार केंद्र (बार्शी) आयोजित

७ वे राज्यव्यापी कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
दि. २५ व २६ डिसेंबर, २०१५.

संमेलनाध्यक्ष : श्री. उत्तम कांबळे (ज्येष्ठ संपादक)
उद्घाटक : डॉ. आ. ह. साळुंखे (ज्येष्ठ विचारवंत)
स्वागताध्यक्ष : मा. आमदार दिलीपरावजी सोपल

स्थळ : कॉ. शहीद गोविंद पानसरे साहित्यनगरी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉ. जगदाळेमामा नगर, बार्शी.