श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष १४ वे सन २०१5) दि. 1 ते 7 डिसेंबर, 2015
मुख्य विषय : लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान


📎व्याख्यान कार्यक्रम पत्रिका📎
📌मंगळवार दि. 1 डिसेंबर, 2015
विषय : सेक्युलर
वक्ते : सुरेश व्दादशीवार (नागपूर) – ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार.
अध्यक्ष : कॉ. भालचंद्र कांगो (राज्यसरचिटणीस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष)

📌बुधवार, दि. 2 डिसेंबर, 2015
विषय : सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही
वक्ते : किशोर बेडकीहाळ (राजकीय विश्लेषक)
अध्यक्ष : डॉ. जयसिंगराव पवार (इतिहास संशोधक)

📌गुरूवार, दि. 3 डिसेंबर, 2015
विषय : दहशतवाद आणि धर्मांधता
वक्ते : समर खडस (पत्रकार, राजकीय विश्लेषक)
अध्यक्ष : कॉ. दिलीप पवार

📌शुक्रवार, दि. 4 डिसेंबर, 2015
विषय : विवेकवाद
वक्ते : पी. साईनाथ (पत्रकार, ज्येष्ठ विचारवंत)
अध्यक्ष : कॉ. उदय नारकर

📌शनिवार, दि. 5 डिसेंबर, 2015
विषय : धर्मांधता, अल्पसंख्यांक, स्त्रिया
वक्ते : तिस्ता सेटलवाड (विचारवंत, कायदे पंडित)
अध्यक्ष : प्रा. कॉ. आशा कुकडे

📌रविवार, दि. 6 डिसेंबर, 2015
विषय : धर्मांधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र
वक्ते : प्रा. जयदेव डोळे (विचारवंत, पत्रकार, समग्र लेखक)
अध्यक्ष : डॉ. जे. एफ. पाटील (अरर्थतज्ज्ञ)

📌सोमवार, दि. 7 डिसेंबर, 2015
विषय : धर्मांधतेचे लोकशाहीला आव्हान
वक्ते : डॉ. रावसाहेब कसबे (ज्येष्ठ विचारवंत, राज्यशास्त्रज्ञ)
अध्यक्ष : डॉ. अशोक चौसाळकर (राज्यशास्त्रज्ञ)

⏰वेळ : दररोज सायंकाळी ठीक 6 वाजता.

🚪स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर.

मोठ्या संख्येने उपस्थित राहा.